‘पुस्तकाचे गाव’ प्रमाणे आंबवडेला ‘किल्ल्यांचे गाव’ दर्जा मिळवून देणार : आ. शिवेंद्रराजे भोसले
सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अंबवडे गाव पुनर्जीवित करीत आहे. येथील एकेक किल्ला पाहताना आपण प्रत्यक्ष त्या किल्ल्यावर आहोत की काय, अशी भावना निर्माण होत आहे. जसे पुस्तकाचे गाव म्हटलं की भिलार आठवतं तसं आता किल्ल्यांचे गाव म्हटलं की परळी खोऱ्यातील अंबवडे हे गाव डोळ्यासमोर येतं. गावाने शिवरायांचा ऐतिहासिक ठेवा जतन केला असून … Read more