कास पठारावरील रंगबेरंगी फुलं पाहायला आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Colorful flowers on Kas plateau News

सातारा प्रतिनिधी । सध्या संततधार पावसामुळे काससह परिसरातील निसर्गसौंदर्य चांगलचं खुलून गेलं आहे. या ठिकाणी कास जलाशयातीळ पाणी ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. फुलांच्‍या हंगामास अवधी असतानाही पर्यटक पठारावरील कुमुदिनी तलाव, कास दर्शन गॅलरी, नैसर्गिक दगडी कमान पाहण्‍यास जात असल्‍याने त्‍यासाठीचे जास्‍तीचे मनुष्‍यबळ दररोज वापरावे लागत आहे. यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या … Read more