सडावाघापूर पठार फुलांनी थंडीत बहरले!; दाट धुक्यासह निसर्गसौंदर्याचा साज

Sadavaghapur Plateau News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तारळे-पाटण मार्गावर असणारे विस्तीर्ण पठार सध्या रंगीबेरंगी फुलांनी सजले आहे. पाटण तालुक्याचे प्रति कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पठारावरचे विविधरंगी गालिचे सध्या पर्यटकांना खुणावू लागले आहेत. याच परिसरात पसरलेले पवनचक्क्यांचे जाळेही परिसराची शोभा वाढवत आहे. या पठारावर अनेक प्रकारचे पशू, पक्षी, वनस्पती, सस्तन प्राणी आढळत असून याचा अभ्यास करण्यासाठी … Read more

जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉक करत मतदान जागृती

Kas News 20241027 101257 0000

सातारा प्रतिनिधी | फुलांची उधळण करणाऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली. सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी … Read more

रंगीबेरंगी फुलांनी कासवंडचे पठार बहरले; 100 फूट खोल भुलभुलय्या गुहाही आकर्षण

Satara News 20241011 081149 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत. येथील रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरहून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. याबरोबरच … Read more

कास पठार फुलांनी बहरले; पर्यटकांसह रानगव्यांचा वाढला वावर

Kas News 20240923 135337 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कास पठारावर (Kas Plateau) मनमोहक फुलांचा गालिछा बहरला आहे. देशविदेशातील पर्यटकांना या पठारावरील अनेक फुले खुनावू लागले आहे. रविवारी कास पुष्प पठार पहावयास आलेल्या पर्यटकांना कास पठारानजीक फुलांसह रानगव्यांचे दर्शन झाले. त्यामुळे कास पठारावर गव्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. कास पठारावर पुष्प हंगाम सुरू झाला असून पुष्प … Read more

फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कासकडे; लाल, पांढऱ्या रंगछटांचे होतेय दर्शन

Kas News 20240918 172716 0000

सातारा प्रतिनिधी | कास पठारावर फुलांचे सडे बहरत आहेत. लाल, पांढरी, निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागली आहे. फुलांचा साज लेऊन कास पर्यटकांच्या स्वागताला सज्ज झाले आहे. जागतिक वारसास्थळ कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ ५ सप्टेंबरपासून करण्यात आला. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे. सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारवी, लाल … Read more

साताऱ्यातील ‘या’ किल्ल्यावर उमलली गवतफुले; पर्यटकांना करतायत आकर्षित

Satara News 79

सातारा प्रतिनिधी । पावसाळा म्हणजे थंडगार ओलेचिंब असे वातावरण, सगळीकडे मोहून टाकणारा हिरवा निसर्ग होय. या पावसाळा हंगाम हा रानफुलांचा हंगाम. पाऊस कोसळू लागला, की हिरवाईपाठोपाठ त्यावर उमलणारी ही लक्षावधी गवतफुले सह्याद्रीत सर्वत्र उमलतात. यंदा पावसाबरोबरच या रानफुलांनाही थोडासा उशिरा बहर आला आहे. एकीकडे मान्सूनच्या पावसाचा अद्याप जोर सुरू झाला नसला तरी अवकाळी पावसामुळे जून … Read more

कास पठारावरील उमलणाऱ्या फुलांच्या सुरक्षेसाठी तंगूस जाळी बसवण्यास सुरुवात

Satara News 75

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ व आपल्या रंगीबेरंगी सौंदर्याने प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर सध्या पर्यटकांकडून मोठ्या संख्येने भेटी दिल्या जात आहेत. शिवाय या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हिरवी चादर पसरली आहे. पठाराच्या आणि येथे उमलणाऱ्या फुलांच्या संरक्षणासाठी कास पठार कार्यकारी समिती मार्फत तंगूसाची जाळी बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुंदर अशा कास पठारावर यापूर्वी … Read more

साताऱ्यात शिव जयंती उत्सव उत्साहात, शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

Satara News 86 jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. शहरात पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. यानंतर पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. सोमवारी सकाळी ब्रह्मवृंद्धांच्या … Read more

कास पठारावरील रंगबेरंगी फुलं पाहायला आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Colorful flowers on Kas plateau News

सातारा प्रतिनिधी । सध्या संततधार पावसामुळे काससह परिसरातील निसर्गसौंदर्य चांगलचं खुलून गेलं आहे. या ठिकाणी कास जलाशयातीळ पाणी ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. फुलांच्‍या हंगामास अवधी असतानाही पर्यटक पठारावरील कुमुदिनी तलाव, कास दर्शन गॅलरी, नैसर्गिक दगडी कमान पाहण्‍यास जात असल्‍याने त्‍यासाठीचे जास्‍तीचे मनुष्‍यबळ दररोज वापरावे लागत आहे. यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या … Read more