कास पठारावर 17 रानगव्यांचा कळपाची एन्ट्री; पर्यटकांची पळता भुई थोडी

Kas News 20240927 145753 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळाचं कोंदण लाभलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. अशातच रानगव्यांच्या कळपानं एन्ट्री केल्यामुळे पर्यटकांची पळता भुई थोडी झाली. साताऱ्यापासून पश्चिमेकडे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गुरूवारी पळता भुई थोडी झाली. … Read more

रंगबेरंगी दुर्मिळ फुलांनी बहरले प्रसिद्ध कास पठार

Kas News 20240911 154431 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील असे जागतिक वारसा स्थळ आणि विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच येथील फुलांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. कास पठारावर खरी दुर्मिळ, रंगबिरंगी फुलांची रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे. ही अद्भुत डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी ही कास पठारावर नैसर्गिक रंगबिरंगी रानफुलांच्या कळ्या पाहण्यासाठी पर्यटकांची … Read more

कास पठार फुलणाऱ्या हंगामासाठी सज्ज; आज होणार उद्घाटन

Satara News 20240905 090035 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ असून याला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’ असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार वसलेले आहे. दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज साताऱ्यात यंदाच्या फुलांच्या हंगामाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. कास पठारावर 800 पेक्षा अधिक … Read more

जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला सातारीतुरा; ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. अत्यंत आकर्षक असलेले सातारान्सिस हे फूल मे महिन्यात पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारीतुऱ्याचे दर्शन झाले होते. सातारीतुरा फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हणूनही ओळखले जाते. अतिशय दुर्मीळ अशा प्रकारच्या वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्किड आहे. पहिला … Read more

कास पठारास फुलाच्या हंगामात लाखो पर्यटकांची भेट; जमा झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा महसूल

Colorful flowers on Kas plateau News

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील रंगीबेरंगी रान फुलांच्या फुलोत्सवयामुळे या ठिकाणी लाखो पर्यटक भेटी देतात. यंदाही लाखोहुन अधिक पर्यटकांनी कास पठारास भेटी दिलय असून मागीलवर्षी पेक्षा दुप्पट फुलांबरोबरच तब्बल दीड कोटींचा महसूल जमा झाला आहे. यावर्षी दि. ३ सप्टेंबर रोजीपासून फुलांचा अधिकृत हंगाम सुरू झाला. यावेळी या ठिकाणी भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना … Read more