दस्तीच्यावेळी ‘त्यांनी’ मूळ मालकाच्या जागी दुसऱ्या महिलेला उभे करून केला व्यवहार;15 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 5 1

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात अलीकडे फसवणूक करून आर्थिक व्यवहार केल्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात दस्तीवेळी मूळ मालकाच्या जागी दुसऱ्याच महिलेला उभे करून व्यवहार करण्यात आल्याची घटना म्हसवड येथील मासाळवाडीत घडली आहे. येथील जमिनीची खरेदी बोगस दस्त करून केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने 5 जणांना 30 लाखांचा गंडा; एकावर गुन्हा

Crime News 21 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. महिन्यात एखादी दर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होते हे नक्की. अशीच एक टँकर कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात असल्याची घटना कराड शहरात घडली आहे. या प्रकरणी कराड … Read more

साखरपुडा करून दिलं लग्नाचं वचन, तरुणानं विश्वास ठेऊन ‘तिला’ दिले 16 लाख रुपये; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पैसे उकळण्याच्या उद्देशाने लग्नाचे वाचन देत त्यानं तरुणाशी साखरपुडाही केला. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन लग्न न करताच तरुणीने ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

डबल पैसे मिळवून देतो म्हणत ‘त्यानं’ घातला 31 लाखांना गंडा!; सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्याच्या घडीला प्रत्येकाला आर्थिक पैशाची चणचण हि भासत आहे. तर काहीजण आपल्याला कुठूनतरी बक्कळ पैसे मिळावेत त्यासाठी एखादा शॉर्टकटचा मार्ग सापडावा, अशी स्वप्ने पाहत आहेत. मात्र, तो मार्ग पकडला कि त्याचे धोके देखील पहायला मिळत आहेत. अशीच एक आर्थिक फसवणुकीची घटना सातारा येथे घडली आहे. विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त … Read more

जिल्ह्यातील ‘या’ पतसंस्थेतील घोटाळेबाज संचालकावर कारवाई करण्याचे पालकमंत्री देसाईंचे आदेश

Shambhuraj Desai 1

सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील शिवांजली ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व गणेश नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी सातारा जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा उपनिबंधक माळी, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे … Read more