साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Satara News 20240215 180509 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोट जातीतील दारिद्र रेषेखालील व गरजू, घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाची शासनाने स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल भि. वायदंडे यांनी केले आहे. महामंडळामार्फत … Read more

माजी सैनिकांनो आर्थिक मदतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

Satara News 58 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय सैनिक बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचे आर्थिक मदतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले जातात. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीच्या योजनांचे अर्ज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/युध्द विधवा/ विधवा/वीर माता/वीर पिता यांनी आपली नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक … Read more