जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकर्स समितीच्या बैठकीत पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढीसाठी गुंतवणूकीचे आवाहन
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठा वाव आहे. शासनानेही जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यासाठी 450 कोटी मंजूर केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी जलपर्यटन केंद्रे सुरु होत आहेत. जावळी तालुक्यातील मुनावळेत जलपर्यटन केंद्र सुरु झाले आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथील स्थानिकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रीकरण करुन … Read more