स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात – पृथ्वीराज चव्हाण

Karad News 3 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज … Read more

पंधराव्या वित्त आयोगातून सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 41 कोटी

Satara Zilla Parishad News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून 41 कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना वेग येणार असून पेयजल पाणीपुरवठा, वॉटर सायकलिंग यासह विविध योजनांची रखडलेली कामे यामुळे मार्गी लागणार आहेत. ग्रामीण विकासासाठी 14 आणि 15 व्या वित्त आयोगाचा निधी महत्वपूर्ण ठरला आहे. या निधीतून गावोगावी विकासाची गंगा सुरु झाली आहे. … Read more