‘ऑगस्ट क्रांती’चा इतिहास 80 वर्षानंतरही जिवंत! साताऱ्याच्या कॉम्रेड दादू रमजूंनी केलं होतं चित्रिकरण

Comrade Dadu Ramju News jpg

सातारा प्रतिनिधी । आजचा दिवस हा जगभरात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजी यांनी काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचा वणवा पेटला. ब्रिटीशांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार करत नेत्यांची धरपकड केली. त्या ऑगस्ट क्रांतीला आज 81 वर्षे पूर्ण होत … Read more