उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये हाणामारी, माजी नगरसेवकासह चौघे जखमी; कोरेगावात तरूणांच्या 2 गटात राडा

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीदिवशी शेवटच्या एका तासात सातारा आणि कोरेगाव तालुक्यात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटात झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघे जखमी झाले. तसेच कोरेगाव मतदार संघातील भोसे गावात मतदान यंत्रात बीप का वाजत नाही, असं विचारल्यावरून तरूणांच्या दोन गटात राडा झाला. शेवटच्या तासाभरात दोन ठिकाणी … Read more

कराडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर तणाव निवळला

Karad News 13

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा भाजपचे … Read more

गाडीची चावी आणण्यावरून झाला वाद अन् सैदापुरात दोन मित्रांमध्ये तुफान मारामारी

Crime News 20

कराड प्रतिनिधी । चायनीज सेंटर दुकानातील टेबलवर विसरलेली दुचाकीची चावी आणण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये जोरदार मारामारी झाली. यावेळी एकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथील ओम साई कॉम्प्लेक्सनजीक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवारे येथील चौंडेश्वरीनगरमध्ये राहणारा बबन अण्णा शिवाजी स्टेडियमनजीक राहणारा सनी चव्हाण हे दोघेजण … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावात 2 कुटुंबांत जोरदार मारामारी; परस्परविरोधी तक्रारीनंतर सहा जणांवर गुन्हा

Karad News 20240926 114701 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात किरकोळ कारणावरून मारामारीच्या घटना घडण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. दरम्यान, अशीच एक घटना कराड तालुक्यातील वाघेरी गावात बुधवारी सकाळी घडली. शेतात पाणी साचल्याने टाकलेल्या पाइपलगतचा दगड काढण्याच्या कारणावरून वाघेरी गावातील दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारामारी झाली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा … Read more

हॉटेल मालक, व्यवस्थापकाला 10-15 तरुणांनी केली बेदम मारहाण; शिरवळ पोलिसांत गुन्हा दाखल

Crime News 20240921 223506 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात किरकोळ कारणावरून मारमारीच्या घटना घडत आहे. हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन १०-१५ तरुणांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तलवार फिरवत शिवीगाळ, काठ्या, हाँकी स्टिकने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पुणे, सातारा … Read more

कराडात ठाकरे गटाच्या मेळाव्यात भास्कर जाधवांसमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा; अगोदर शाब्दिक चकमक नंतर लावली कानाखाली

Karad News 20240713 223433 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथे विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्तेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा पारा चांगलाच वाढला आणि त्याने संतापाच्या भरात माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या कानाखाली … Read more

नांदगावात 2 गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी दाखल, 28 जणांवर गुन्हा

Crime News 20240703 080636 0000

सातारा प्रतिनिधी | तीन महिन्यापुर्वी झालेल्या यात्रेतील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दोन गटात लाकडी दांडकी, लोखंडी रॉडचा वापर करून तुंबळ हाणामारीची घटना सातारा तालुक्यातील नांदगाव येथे स्वागत कमानीजवळ दि. १ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. यात चार जण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more