पीक विमा योजनेला 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला आहे. हंगामातील अपूरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीमुळे विमा संरक्षण दिले जाते. सातारा जिल्हयातील तब्बल 1 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. पीक विमा पोर्टल व नेटवर्कच्या अडचणीमुळे राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ … Read more