पुढील वर्षातील संभाव्य टंचाई रोखण्यासाठी आत्तापासूनच उपाय योजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती करावी. तसेच पाणी, चारा टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करुन आत्तापासूनच उपाययोजना सुरु करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आज पाणी, चारा टंचाईबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डुडी … Read more

तुर्कीतून बाजरीचे बियाणे आणून काढले 3 फुट लांबीचे कणीस…; ‘माण’च्या शेतकऱ्यानं करून दाखवलं!

Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । पावसाअभावी पिकांना पाणी देणंही मुश्किलीचे बनले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुसरीकडे कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमाल करून दाखवली आहे. माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणाची आणून त्याची लागवड केली असून या पिकाला ३ फुटांपर्यत कणसे लागली आहेत. माण तालुका … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर!; ‘या’ योजनेसाठी मिळणार 75 टक्के अनुदान

Satara Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन अशा शेती अवजारे खरेदी, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध अशा योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. अशाच एक योजनेसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियाच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी … Read more

आले पिकावर फवारताना कीटकनाशक पोटात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Farmar News 20230921 120055 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेतातील आले पिकावर कीटकनाशक फवारणी करत असताना ते असताना नाका – तोंडातून पोटात गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मंगळवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. यवतेश्वर, ता. सातारा येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. युवराज पोपट पवार (वय ३५, रा. यवतेश्वर, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

सातारा जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताच्या ‘या’ दोन योजनांना मिळाली मंजुरी

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्हयातील शेतऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येत आहेत. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्याचा कार्यक्षम वापरासाठी शेतकऱ्यांना मुरघास साठवणूकीसाठी सायलेज बॅग तसेच कडबाकुटी यंत्र या दोन योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या … Read more

पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बिबट्याचा थरार; शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

Farmar Attak News 20230906 232813 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्याच्या पश्चिमेकडे टोकावर असलेल्या पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बुधवारी दुपारी थरारक घटना घडली. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून अचानक हल्ला केला. शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून बिबट्यावर दगड भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या छातीवर तसेच हाताला गंभीर जखम झाली आहे. पोपट बाळकृष्ण जाधव (रा. गमेवाडी, ता. कराड), असे बिबट्याच्या हल्ल्यात … Read more

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? : डाॅ. भारत पाटणकरांचा सवाल

Dr. Bharat Patankar 20230906 202745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. टेंभू उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली तरी देखील भूसंपादन होऊन काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्यापही … Read more