जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more

Facebook सह Instagram वर खा. उदयनराजेंसह शिंदेंना ‘इतके’ फॉलोअर्स

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । सध्या भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या आभार दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सातारा जिल्ह्यातच नाही तर राज्य, देशभरात उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या व त्यांच्या हटके स्टाईलचे अनेक फॅन्स आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा एखादा नवीन व्हिडीओ आला की तो सोशल मीडियात लगेच व्हायरल होतोच. शिवाय त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टावरचा फॉलोअर्स … Read more

पाटणच्या युवकानं Facebook वर मैत्री झालेल्या सांगलीच्या डॉक्टर महिलेसोबत केलं असं काही…

Crime News 4 jpg

कराड प्रतिनिधी । सोशल मीडियातील फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी युवकांसोबत ओळख झाल्यास त्याच्याकडून फसवणूक होण्याच्याही घटना आपण ऐकल्या असतील. अशीच घटना सांगलीच्या एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

shivendra raje bhosale

सातारा प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. असंख्य फॅन फॉलोईंग … Read more