जिल्ह्यातील भावी गुरुजी देणार 13 केंद्रांवर परीक्षा; 10 नोव्हेंबर रोजी देणार पेपर

Satara News 34

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दि. १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम … Read more

जिल्ह्यात चक्क 3528 आजी – आजोबांनी दिली 745 परीक्षा केंद्रांवरून अनोखी परीक्षा

Satara News 2024 03 25T173221.656 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसाक्षरता अभियानंतर्गत जिल्हास्तरावर शिक्षण विभागाकडून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. तसेच कुणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासन स्तरावरून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येतो. काही दिवसांपूर्वी निरक्षरांच्या नोंदी घेत त्यांना साक्षर करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ७४५ परीक्षा केंद्रांवर नुकतीच चक्क ३ हजार ५२८ आजी-आजोबांनी उपस्थिती लावत … Read more

10 th Board Exam 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा झाली सुरु; शिक्षण विभाग सज्ज

Satara News 2024 03 01T115207.351 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात दहावीच्या (10 th Board Exam 2024) परीक्षेस आज शुक्रवार दि. १ मार्चपासून सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रातून ३७ हजार ६५८ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या परीक्षांची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. परीक्षे दरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक … Read more