माजी सैनिकांनो आर्थिक मदतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
सातारा प्रतिनिधी । केंद्रीय सैनिक बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचे आर्थिक मदतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले जातात. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीच्या योजनांचे अर्ज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/युध्द विधवा/ विधवा/वीर माता/वीर पिता यांनी आपली नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक … Read more