समन्वयाने काम करुन लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठक आज घेण्यात … Read more

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेला सातारा जिल्ह्यातील 20 हजार नागरिकांनी दिली भेट

Evolved Bharat Sankalp Yatra Satara jpg

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत संकल्प यात्रेला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अंतर्गत आजपर्यंत विविध तालुक्यातील ग्रामपंचायतीत घेतलेल्या कार्यक्रमात 19 हजार 975 नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये 10 हजार 346 पुरुष व 9 हजार 545 महिलांचा समावेश आहे. या चित्र रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. … Read more

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त 22 गावांमध्ये होणार कार्यक्रम : मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

Satara News 6 jpg

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत संकल्प यात्रा पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर कालाधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व संकल्प यात्रा यशस्वी करणसाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा … Read more