सातारा जिल्ह्यात घेतली जातात तब्बल 40 प्रकारची फळे

Satara News 20240918 134316 0000

सातारा प्रतिनिधी | वातावरण अनुकूल, जमिनीची सुपीकता तर दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरवर तब्बल ४० प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची अनेक देशात निर्यात होते. यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे. महाबळेश्वर, कोयनानगर येथे तर जून … Read more

साताऱ्यात पार पडला अनोखा उपक्रम; 1200 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Satara News 20240915 110838 0000

सातारा प्रतिनिधी | पर्यावरण हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम समाजात राबविले जातात. असाच एक उपक्रम सातारा येथे परब पडला आहे. ताऱ्यातील उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किल्ले चंदन वंदन गडावर गोळा केलेल्या 12 लाख 78 हजारांच्या विविध प्रजातांच्या बियांचे गडावर रोपण केले. ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमांतर्गत हे … Read more

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी “कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांच्या पर्यटन विकासाच्या अनेक प्रस्तावांना मान्यता

Sahyadri Tiger Reserve News jpg

सातारा प्रतिनिधी । पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या हलचाली नियंत्रित करून त्यांचे नियमन करणे व याबाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवण्याकरिता 35 सदस्यांची स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक … Read more

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्वाच्या सूचना; म्हणाले की,

Jitendra Dudi

सातारा प्रतिनिधी । यावर्षी 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे मूर्तीकारांकडून गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव / नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासकीय अधिकारी व नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात समिती स्थापन करुन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण … Read more