‘आयटक’च्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केल्या ‘या’ 7 मुख्य मागण्या

Satara News 5 1

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. दीड हजार रुपये मानधनवाढीचेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने २८ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २४ हजार रुपये मानधन देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत शालेय पोषण आहार … Read more

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं काम बंद पाडलं; नेमकं कारण काय?

Satara News 20240320 093136 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून गतीने सुरू असलेलं साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम मंगळवारी बंद पाडण्यात आलं. तसेच ठेकेदारासह कर्मचाऱ्यांनी पलायन केलं असून कोणाची तक्रार नसल्याने प्रशानाही मूग गिळून गप्प आहे. या घटनेची सध्या साताऱ्यात उलटसुलट चर्चा आहे. काम बंद ठेवायला कार्यकर्त्यांनी भाग पाडले? साताऱ्यातील कृष्णानगरमध्ये मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॉलेजचं बांधकाम … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या 24 कर्मचाऱ्यांना आनंदी सेवा निवृत्ती योजनेचा लाभ

Satara News 43 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदी सेवा निवृत्तीच्या लाभाचे वितरण गुरुवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते निवृत्तीच्या लाभाचे वाटप करण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आनंदी सेवा निवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण, … Read more

महाराष्ट्राबाहेरील केंद्रीय कर्मचाऱ्यांना उदयनराजेंनी दिली गुड न्युज, शिवजयंतीची देखील मिळणार ऐच्छिक सुट्टी

Satara News 20231226 062038 0000 1 jpg

सातारा प्रतिनिधी | ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा (शिवजयंती) समावेश केल्याबद्दल साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्राबाहेर कार्यरत असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी मिळणार आहे. वर्षातून मिळतात 2 ऐच्छिक सुट्ट्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दुसर्‍या परिशिष्ट सूचीमध्येही ऐच्छिक रजा मिळणार आहेत. परिशिष्टाच्या दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना … Read more

सातारा जिल्हा परिषद नोकर भरतीत दीड महिन्यात 4500 उमेदवारांची परीक्षा, 5 वा टप्पा सुरू

Satara News 6 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेतील नोकर भरती सुरू असून एकूण ३१ संवर्गातील वर्ग तीनमधील पदे भरण्यात येणार आहेत. तर आतापर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात साडेचार हजारांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातीलही परीक्षार्थींचा समावेश आहे. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेतील नोकर भरती अनेक वर्षे रखडली होती. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड … Read more

साताऱ्यातील विनाअनुदानित रयत सेवकांचे उद्यापासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन

Rayat Education Institution News jpg

सातारा प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होणं नसल्यामुळे त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलन केले जात असले तरी सेवकांनी मंगळवारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणासह घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत सेवकांनी निवेदनात म्हटले आहे की, विविध मागण्यांसाठी रयतसेवक २३ सप्टेंबर … Read more

महापूराची आपत्ती आल्यास काय करायचं? NDRF च्या जवानांनी दिले कराड पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Karad News 4

कराड प्रतिनिधी । अतिवृष्टी तसेच महापुराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच या काळात बचाव कार्य करण्यासाठी राज्य सरकारची NDRF ची एक टीम कराड येथे या आठवड्यात दाखल झाली आहे. या टीमच्या जवानांच्या वतीने कराड येथील यशवंतराव स्मृती सदन (टाऊन हॉल) मध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती … Read more