आठ तालुक्यातील 5 हजार 951 नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!

Satara News 29 1

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात साथरोगानी चांगलेच थैमान घातले आहे. अशात जिल्हा गत आठवड्यात हत्तीरोगाचे रुग्ण आढलून आले होते. यानंतर आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी रक्तसंकलन मोहीम सुरु केलेली होती. ती नुकतीच पूर्ण झाली असून या मोहिमेंतर्गत ८ तालुक्यांमधील ५ हजार ९५१ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. या रक्तातून हत्तीरोगाचे निदान केले … Read more

जिल्ह्यात हत्तीरोगाचे थैमान! कराड, माणसह 6 तालुक्यात आढळले 47 रुग्ण

Satara News 4 2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये सध्या हत्तीरोगाने चांगलेच थैमान घातले आहे. या रोगाचे तब्बल ४७ रुग्ण सक्रिय झाले आहेत. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ) हा डास चावल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हत्तीरोगाचे संक्रमण होते. हा आजार झाल्यानंतर रुग्णांचे पाय आकाराने जाड … Read more