जिल्ह्यात एका दिवसात 78 वीजचोऱ्या उघडकीस; ‘महावितरण’च्या भरारी पथकाची धडक कारवाई

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरी विरोधी एक दिवसीय विशेष मोहीम करीत राबविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात वीजचोरीच्या ७८ घटना उघडकीस आल्या असून, संबंधितांनी ५ लाख ७४ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार वीजचोरीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात … Read more

जिल्ह्यात ‘वीज वितरण’ची वीज बिलाची थकबाकी 158 कोटींवर

Satara News 75 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामुळे पंखे, एसी तसेच हिटर असे साहित्य वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वीज वापरून त्याचा वीज भरणा वेळेवर करण्यात आलेला नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांमध्ये वाढ झाली आहे. अशात थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आता महावितरणकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीज बिलांची … Read more