साताऱ्यात एकाच दिवसात 150 वीज ग्राहकांची झाली बत्ती गुल

Satara News 20240320 123448 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या मार्च महिना असून ‘मार्च एन्ड’ च्या अनुषंगाने अतिरिक्त वीज वापरलेल्या आणि वीजबिल न भरलेल्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकीची वसुलीची मोहीम साताऱ्यात वीज महावितरणकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या भरारी पथकाने सातारा शहरातील थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली असून, पथकाकडून मंगळवारी एकाच दिवसात १५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरणला सातारा शहरातील १ लाख … Read more

साताऱ्यातील सरकारी कार्यालयांची वीजबिल थकबाकी किती?

Satara News 20240216 100645 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | काही सरकारी कार्यालयांकडे वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या ७३६५ विविध कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल २१ कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर होत आहे. सातारा जिल्ह्यातील सरकरी कार्यालयांकडे २ कोटी ११ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या … Read more

अबब…सातारा जिल्ह्यात ग्राहकांची तब्बल ‘इतक्या’ कोटींची बीज बिलाची थकबाकी

Satara MSEB News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात लाखो ग्राहकांकडून वीज वितरणच्या विजेचा वापर हा केला जातोय. मात्र, त्यांच्याकडून विजेचा वापर केला जात असताना त्याचे बिल कधीमधी थकवले जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून दंडात्मकसह थेट वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई केली जात आहे. सातारा जिल्ह्यात दिवाळीत मोठ्या प्रमाणात वीज वापरून ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणाची जिल्ह्यातील वीजबिलाची … Read more