सातारा लोकसभेच्या अर्ज छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध

Satara News 16 jpg

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. सातारा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी बहुजन समाज … Read more

निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषीत : जितेंद्र डुडी

20240402 171616 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणुक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत. यामध्ये- 45 सातारा लोकसभा मतदार संघातर्गत 256- वाई विधानसभा मतदार संघातर्गत- 454, 257- कोरेगाव विधानसभा मतदार … Read more

निवडणूक काळात ‘एक खिडकी योजने’तून कोरेगावकरांना मिळणार विविध परवाने

Koregaon News jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांकरिता विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांना आदर्श आचारसंहिता कालावधीत विविध परवानग्यांसाठी परवाने दिले जातात. त्या परवान्यांच्या वितरणासाठी निवडणूक विभागाकडून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये हा कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांनी दिली. राजकीय … Read more