सातारा जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वातावरण आतापासून तयार होऊ लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम केले जात आहे. या निवडणुकीबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकाही महत्वाच्या मानल्या जात असून सातारा जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या 133 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्यसंख्या वाढीसाठी बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. सातारा जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसेसह आता फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरद पवार गटाकडून सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील नवीन मतदान केंद्र पुनर्गठित … Read more