सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

Satara News 20240905 163200 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली आहे. ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, … Read more

आठही मदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ आवाहन

Satara News 20240830 171106 0000

सातारा प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राबविण्यात आला होता. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 29 ऑगस्टपर्यंत नवीन नोंदणी हरकती तसेच फॉर्म दुरुस्ती करुन मतदार यादी तयार करण्यात … Read more

नवमतदारांच्या नोंदणीत सातारा जिल्हा अव्वलस्थानी, दोन वर्षांत 2 लाख 6 हजार मतदारांची नोंदणी

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आढावा घेतला जात आहे. काही पात्र उमेदवाराचे नावाने वगळले जाणार नाही, तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून, 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात … Read more

मतदान केंद्र बदलांबाबतची माहिती मतदारांपर्यंत तत्काळ पोहचवा; मतदार यादी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार

Satara News 34

सातारा प्रतिनिधी । एकही पात्र उमेदवारांची नावे वगळले जाणार नाहीत. तसेच पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोग व प्रशासन प्रयत्न करीत आहे. सातारा जिल्ह्यात 147 नवीन मतदान केंद्रे करण्यात आली असून 107 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल आहे. 83 मतदान केंद्रांच्या नावात बदल आहे. तर 73 मतदान केंद्रांचे विलणीकरणाचा प्रस्ताव आहे. 1 मतदान … Read more

सातारा विधानसभा संघातील नव मतदारांची नोंदणी करावी : सुधाकर भोसले

Satara News 20240702 130641 0000

सातारा प्रतिनिधी | लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर नव मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मार्फत विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर नुकताच घोषीत केला आहे. त्याअंतर्गत २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील नव मतदारांची नोंदणी करावी, असे निर्देश प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिले. शाहू कलामंदिर सातारा झालेल्या बीएलओ … Read more

उत्तर-पश्चिम मुंबई मतमोजणी केंद्रात मोबाईल वापर ही अत्यंत गंभीर घटना : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan News 2

कराड प्रतिनिधी । उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल 4 जून रोजी लागला आणि या मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र, त्या दिवशी वायकर यांच्याशी संबंधित व्यक्ती मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची … Read more

जिल्ह्यात महिला, युवा, जवान, किसान दिव्यांग थीम नुसार मतदान केंद्रे

Koregaon News 20240503 150715 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून उभारली जाणार आहेत. या घटकांमध्ये दिव्यांग, महिला, जवान, किसान आणि तरुण यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अशी विशिष्ट मतदान केंद्रे उभी राहणार आहेत. त्यापैकी महिला मतदान केंद्राचे नाव सखी असे देण्यात आले … Read more

सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

Satara News 20240423 065959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे. या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हेही दिली गेली … Read more

सातारा लोकसभेसाठी दाखल केलेल्या दिग्गजांच्या अर्जांची आज छाननी

Satara News 4 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी १६, तर शेवट्या दिवसा अखेर एकूण २४ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांसह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जांची आज दि. २० रोजी छाननी केली जाणार आहे. या छाननीत कुणाकुणाचे अर्ज … Read more

जिल्ह्यात सी व्हिजीलवर 27 तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त

Satara News 2024 04 16T154022.821 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता सुरु असून निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सी व्हिजील या मोबाईल ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ॲड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना सी व्हिजील ॲपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. … Read more

निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषीत : जितेंद्र डुडी

20240402 171616 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणुक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत. यामध्ये- 45 सातारा लोकसभा मतदार संघातर्गत 256- वाई विधानसभा मतदार संघातर्गत- 454, 257- कोरेगाव विधानसभा मतदार … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर; मतदान अन् मतमोजणी ‘या’ दिवशी होणार

Satara News 2024 03 16T170925.575 jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केल्या. देशात एकूण 7 टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल … Read more