मराठा हेच कुणबी मग अभ्यासाचा घोळ कशासाठी? डॉ. भारत पाटणकरांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल
कराड प्रतिनिधी । ब्रिटिश सत्तेच्या कालखंडात १८८१ साली देशभर जन- गणना झाली होती. या जनगणनेप्रमाणे मराठा म्हणून ओळखली जाणारी जात तीच कुणबी जात आहे, दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत असे स्पष्टपणे नमूद केले आहे. १८८४ च्या ब्रिटिश गॅझेटियर्स मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. राजघराणी वगळता सरसकट मराठा समाज कुणबी असल्याचा सर्वात ठोस पुरावा सरकारकडेच असताना कुणबीचे … Read more