शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत शिक्षण आयुक्तांचे मोठे विधान; म्हणाले की,

Satara Education News 20230922 153548 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. संपूर्ण शैक्षणिक धोरण बदलणे ही फार मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला विविध पातळ्यांवरून हिरवा कंदील मिळून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील असे महत्वाचे विधान शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले. सातारा … Read more

‘फाशीच्या वडा’खाली शिकवला विद्यार्थ्यांना हुतात्म्यांचा धडा; साताऱ्यातील ‘या’ शाळेचा अनोखा उपक्रम

Studant News 20230909 152306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक इतिहासिक ठिकाण असलेल्या ‘फाशीचा वड’ या क्रांतिकारी ठिकाणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिशांनी १७ पैकी पाच क्रांतिकारकांना फाशी दिली, सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले, तर सहा जणांना गोळ्या घातल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना या प्रेरणास्थळी घेऊन जाऊन ‘ते अमर हुतात्मे झाले’ या कवितेचे … Read more

वर्षश्राद्धाचा अनावश्यक खर्च टाळत आईच्या स्मरणार्थ गरीब मुलांना केलं गणवेश वाटप

20230819 100456 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तांबवे, ता. कराड येथील गावचे सुपुत्र सुरेश राजाराम फिरंगे यांच्या कडून अनेक समाजोपयोगी कार्य केले जाते. त्यांनी नुकतेच आपल्या मातोश्री स्व. कै. लक्ष्मीबाई राजाराम फिरंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित स्वा.सै. आण्णा बाळा पाटील विद्यालय तांबवे या शाळेमध्ये गरीब मुलांना गणवेशाचे वाटप केले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन निवासराव रामचंद्र पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही.पोळ, … Read more

शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे एक आदर्शवत दैवत

Dr. Bapuji Salunkhe News 20230808 111105 0000 jpg

कराड | देशभक्त क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला लढवय्या वीरांबरोबरच संत परंपरेचाही वारसा लाभला आहे. हा वारसा जपण्याचे आणि तो पुढे नेण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे म्हणजेच शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांनी केले आहे. स्वतः चंदनासारखे झिजून बहूजन समाजास शिक्षणरूपी प्रकाश देणाऱ्या थोर महापुरुषाची ८ ऑगस्ट १९८७ रोजी … Read more

Satara News : उद्या ५ तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Satara News

Satar News । जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 … Read more

‘शासन आपल्या दारी’तून कराडला 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळाले साहित्य

Karad News

कराड प्रतिनिधी । राज्य सरकारच्यावतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम ग्रामीण भागात राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्हा परिषद, सातारा व पंचायत समिती शिक्षण विभाग, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे शिक्षण घेत असलेल्या 57 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या 88 साहित्य साधनांचे वितरण करण्यात आले. कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण हॉल (बचत भवन) येथे … Read more

कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : प्राचार्य राजेंद्र पाटील

Rajendra Patil Principal of Government Technical College Karad

कराड प्रतिनिधी । दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेक कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी धावाधाव केली जात आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने राबवली जात आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनांसाठी एकच अर्ज https://poly23.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचा आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी सुविधा … Read more