दिवंगत रामराव निकम यांच्या 20 व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोलीत 2 दिवसीय विविध कार्यक्रम

Karad News 13 jpg

कराड प्रतिनिधी । इंदोली, ता. कराड येथील श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक दिवंगत रामराव निकम यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोली येथे उद्या रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज इंदोली येथे आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. एस. घाडगे यांनी … Read more

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात करण्यासाठी समिती स्थापन

Shivaji University News jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटनांकडून मागणी केली जात होती. यासंदर्भात अनेकवेळा लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. याची दखल घेत व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही. … Read more

शैक्षणिक क्रांतीसाठी ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम महत्वाचा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 8 jpg

सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक क्रांतीमध्ये ‘माझी शाळा आदर्श शाळा’ हा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने झोकून देवून काम करावे, असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण … Read more

इंदोलीतील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ‘संविधान बचाव कार्यशाळा’ उत्साहात

Karad News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथील कै. रामराव निकम बी.एड. महाविद्यालयातील व्दितीय वर्ष ‘यशवंत गट’ कराड गटाच्या छात्राध्यापकांच्यावतीने नुकतेच संविधान बचाव कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कापील गोळेश्वर येथील जवाहर विद्यामंदिर विद्यालयात कार्यशाळेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला. यावेळी कै.रामराव निकम शिक्षण शास्त्र बी. एड कॉलेज इंदोलीचे प्राचार्य. एस. ए. पाटील आणि नृसिंह शिक्षण संस्थेचे … Read more

इंदोली B Ed महाविद्यालयाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता उद्घाटन समारंभ उत्साहात

Karad Indoli College News 20231012 121157 0000 jpg

कराड प्रतिनिधी | इंदोली, ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी एड महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील ‘यशवंत गट कराड’ या गटाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्र. 2 चा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. कापिल गोळेश्वर येथील जवाहर विद्या मंदिर विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास कडेपूर येथील आर्ट्स-कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. … Read more

शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत शिक्षण आयुक्तांचे मोठे विधान; म्हणाले की,

Satara Education News 20230922 153548 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. संपूर्ण शैक्षणिक धोरण बदलणे ही फार मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला विविध पातळ्यांवरून हिरवा कंदील मिळून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील असे महत्वाचे विधान शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले. सातारा … Read more