जिल्ह्यातील निघणाऱ्या शैक्षणिक सहलींना रेड सिग्नल

Satara News 20240115 140305 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी शैक्षणिक सहलींची पूर्वतयारी केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सहलींना परवानगी देण्यात येणार नसल्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पालक व शाळांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, नियोजित सर्व सहलींना मान्यता देण्याची मागणी होत आहे. सहलींना संस्थेकडून … Read more

आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याबाबत मागणी

Satara News 20240113 184722 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यामुळे संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे अशा सर्व शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा शासनाचा जीआर … Read more

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे करण्यासाठी 7 सदस्यीय समितीकडून जागेची पहाणी

Satara News 20240113 163104 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सातारा येथे होणार असून यासाठी जागेची पहाणी आज विद्यापीठाने नुकत्याच गठीत केलेल्या ७ सदस्यीय समितीने केली. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठास मागणी केली होती.सदर सात सदस्यीय समितीच जागा निश्चिती करून तसा अहवाल विद्यापीठास सादर करणार आहे. दरम्यान, या पहाणीवेळी समितीचे … Read more

जिल्ह्यात तब्बल 624 शाळा बंद होणार?; राज्य सरकारकडून हालचाली

ZP School News 20230907 152954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारकडून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अपात्र ठरवता त्या बंद करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. यामधे 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 10 व 20 पटसंख्याहून कमी असणाऱ्या शाळा आणि शिक्षकांची माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने येत्या काळात कमी पटसंख्येच्या शाळा बंद … Read more

शिक्षण विभागात सातारा जिल्हा परिषद शाळेच्या 11 शिक्षकांचा डंका; “आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

Satara ZP

कराड प्रतिनिधी | भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना पुरस्कारांनी गौरवण्यात येते. यावर्षी प्रत्येक तालुक्‍यातून एक अशा 11 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more