जिल्हा परिषदेतील ‘या’ 25 शाळांमध्ये घडणार आता बालवैज्ञानिक

Satara News 20240908 131651 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक द़ृष्टिकोन रुजावा याअनुषंगाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे असून जिल्ह्यातील 25 प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रयोग शाळेतून विविध प्रयोग केल्यानंतर विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाल्यास जिल्ह्यातून … Read more

जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक अन् चौथीच्या शाळेची वेळ बदलली; ‘या’ वेळेत भरणार शाळा

satara News 69

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना उद्यापासून सुरुवात होत आहे. काही शाळांच्या वेळा सकाळच्या असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत तसेच सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व … Read more

SSC Result 2024 : 10 वीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात सातारा दुसरा, निकाल 97.19 टक्के

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2024) निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक पटकाविला असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.१९ टक्के इतके आहे. आज सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च … Read more

Maharashtra Board 10th Results 2024 : 10 वीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी; पहा तुमचा निकाल एका क्लिकवर

Satara News 19

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board 10th Results 2024) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दि. 27 दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के … Read more

सातारा जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.63 टक्के

Satara News 20240522 130716 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.०२ टक्के लागला आहे. याही वर्षी मुलांपैक्षा मुलीच सरस ठरल्या असून मुलांपैक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.२३ टक्के अधिक आहे. … Read more

शाळेतील विद्यार्थ्यांची यादी जातीसह जाहीर; साताऱ्यातील ‘या’ शाळेतील धक्कादायक प्रकार

Satara News 1

सातारा प्रतिनिधी । शिक्षण देताना सर्व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव हा नाही. शिक्षकडून सर्वांना ज्ञानार्जनाचे धडे दिले जातात. मात्र, साताऱ्यात एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या तुकड्या करताना विद्यार्थ्यांच्या जातीसह याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घडला असून यानंतर शाळेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह पालकांनी आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची … Read more

आई-बाबा, कृपया मतदान करा; मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी लिहिली पत्र

Phalatan News 20240327 110655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी तडवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच कार्यक्रम झाला. यावेळी “आपली लोकशाही जगप्रसिद्ध आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी आई आणि बाबा, प्लीज मतदान करा”, असे आवाहन तडवळे, ता. फलटण येथील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे लिहून … Read more

जिल्ह्यात चक्क 3528 आजी – आजोबांनी दिली 745 परीक्षा केंद्रांवरून अनोखी परीक्षा

Satara News 2024 03 25T173221.656 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसाक्षरता अभियानंतर्गत जिल्हास्तरावर शिक्षण विभागाकडून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. तसेच कुणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासन स्तरावरून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येतो. काही दिवसांपूर्वी निरक्षरांच्या नोंदी घेत त्यांना साक्षर करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ७४५ परीक्षा केंद्रांवर नुकतीच चक्क ३ हजार ५२८ आजी-आजोबांनी उपस्थिती लावत … Read more

‘माझी शाळा’ उपक्रमात जिल्ह्यातील ‘या’ ZP शाळेने फडकवला यशाचा झेंडा

Satara News 2024 03 04T181817.930 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेचा निकाल काल रविवारी जाहीर झाला. या स्पर्धेत राज्यस्तरीय खासगी शाळा स्पर्धेत भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर (ता. गंगापूर) शाळेने तृतीय क्रमांक पटकावला, तर विभागस्तरीय स्पर्धेत शासकीय गटात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सातारा ने प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. स्पर्धेत … Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा जिल्हास्तराचा निकाल जाहीर

Karad News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात सातारा जिल्ह्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या अभियानाचे जिल्हास्तराचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरूकुल स्कुल आणि शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांनी बाजी मारली. या दोन्ही शाळांची विभागासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या समितीकडून शनिवारी चार तासांची पाहणीही पूर्ण … Read more

जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण, ‘इतके’ विद्यार्थी देणार परीक्षा

Satara News 70 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४० परीक्षा केंद्रांवर १९ हजार ३२२ विद्यार्थी तर आठवीसाठी १०२ परीक्षा केंद्रातून १३ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी प्रसिद्धी … Read more

शाळा परिसरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 01T181601.570 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या तंबाखू खणाऱ्यासह धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून जनजागृती देखील केली जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक … Read more