धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशाबाबत प्रशासनाने केलं ‘हे’ महत्वाचे आवाहन

Satara News 56

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील धनगर प्रवर्गातील इ. 1 ली ते 5 वी मध्ये इंग्रजी माध्यमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑफलाईन पद्धतीने सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा येथे ऑफलाईन पद्धतीने दि. 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक … Read more

सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वैशिष्ट्ये दर्शविणार्‍या फ्लेक्सचे अनावरण

Satara News 20240530 100719 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “गुढीपाडवा पट वाढवा” या अभियानांतर्गत राज्य शासनाच्या विविध योजना व सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वैशिष्ट्ये दर्शविणार्‍या फ्लेक्सचे अनावरण २७ मे रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र … Read more

Maharashtra Board 10th Results 2024 : 10 वीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी; पहा तुमचा निकाल एका क्लिकवर

Satara News 19

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board 10th Results 2024) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दि. 27 दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के … Read more

‘माझी शाळा’ उपक्रमात जिल्ह्यातील ‘या’ ZP शाळेने फडकवला यशाचा झेंडा

Satara News 2024 03 04T181817.930 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेचा निकाल काल रविवारी जाहीर झाला. या स्पर्धेत राज्यस्तरीय खासगी शाळा स्पर्धेत भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर (ता. गंगापूर) शाळेने तृतीय क्रमांक पटकावला, तर विभागस्तरीय स्पर्धेत शासकीय गटात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सातारा ने प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. स्पर्धेत … Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा जिल्हास्तराचा निकाल जाहीर

Karad News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात सातारा जिल्ह्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या अभियानाचे जिल्हास्तराचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरूकुल स्कुल आणि शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांनी बाजी मारली. या दोन्ही शाळांची विभागासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या समितीकडून शनिवारी चार तासांची पाहणीही पूर्ण … Read more

जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण, ‘इतके’ विद्यार्थी देणार परीक्षा

Satara News 70 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४० परीक्षा केंद्रांवर १९ हजार ३२२ विद्यार्थी तर आठवीसाठी १०२ परीक्षा केंद्रातून १३ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी प्रसिद्धी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ शाळेत झाला अनोखा उपक्रम; 7 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी गिरवले अनुलेखनाचे धडे

Satara News 2024 01 31T175110.423 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक विकास होतो. अशाच अनेक आगळावेगळा उपक्रम हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने राबवला आहे. फलटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने या शसखेने एक स्पर्धा घेतली. त्यामध्ये फलटण तालुक्यातील 7 हजार 683 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अनुलेखनाचे धडे गिरवले. म.सा.प.फलटण शाखेच्या या … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या हस्ते सैदापूर जि.प. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

20240115 175848 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व सरकारी शाळा सद्याच्या काळात टिकविण्याची गरज आहे, आणि हि जबाबदारी शिक्षकांची आहेच पण त्याबरोबर पालकांची सुद्धा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सैदापूर येथील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेच्या बांधकामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन … Read more

साताऱ्यात विद्यार्थ्याला शिक्षिकेची वळ उठेपर्यंत मारहाण

Satara News 20240109 094306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या सोमवार पेठ सातारा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांस किरकोळ कारणावरून एका शिक्षिकेने वळ उठेपर्यंत गालावर हाताने मारहाण केली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांचा सात वर्षीय मुलगा हा नवीन मराठी … Read more

अस्थिव्यंग शाळेत 13 लाखांचा अपहार, मुख्याध्यापकासह अधीक्षकावर गुन्हा दाखल

Dahiwadi Police News jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी, ता. माण येथील अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेला अनुदानापोटी आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये मुख्याध्यापक व अधीक्षकाने परस्पर खर्च करून अपहार केले. यावरून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम शिवाजी गोफणे (रा. सोमंथळी, ता. फलटण) असे मुख्याध्यापकाचे, तर अमोल मच्छिंद्र लांडगे (रा. खानोटा, ता. दौंड, … Read more

शैक्षणिक क्रांतीसाठी ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम महत्वाचा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 8 jpg

सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक क्रांतीमध्ये ‘माझी शाळा आदर्श शाळा’ हा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने झोकून देवून काम करावे, असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. सातारा जिल्हाधिकारी डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण … Read more

इंदोली B Ed महाविद्यालयाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता उद्घाटन समारंभ उत्साहात

Karad Indoli College News 20231012 121157 0000 jpg

कराड प्रतिनिधी | इंदोली, ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी एड महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील ‘यशवंत गट कराड’ या गटाच्या छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्र. 2 चा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. कापिल गोळेश्वर येथील जवाहर विद्या मंदिर विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास कडेपूर येथील आर्ट्स-कॉमर्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दयानंद कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. … Read more