कराडला 30 टन निर्माल्य गोळा अन् 3 तासात कृष्णा नदीकाठ चकाचक!

Karad KrushnaGhat News jpg

कराड प्रतिनिधी । स्वच्छतेमध्ये देशात नाव काढलेल्या कराड पालिकेकडून गणेशोत्सवात देखील आपले काम चांगल्या रीतीने पार पाडले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने कृष्णा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. याचसोबत निर्माल्यही सोडले जाते. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करत काल दिवसभरात तब्बल 30 टन इतके निर्माल्य संकलित केले. तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी … Read more

किरपेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवसाठी ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांना केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

Kirpe Grampachayat News 20230923 135031 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या गणपती उत्सव धुमधडाक्यात मोठ्या उत्साहात चालू आहे. गणेशोत्सव साजरा करताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील किरपे ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांनी मूर्ती विसर्जन करताना नदीत निर्माल्य टाकू नये, ते शेतात अथवा खत निर्मितीसाठी वापरावे. असे उपाय करत नदी प्रदूषण न करण्याचे महत्वाचे आवाहन ग्रामपंचायतीकडून … Read more