कोयनानगर भूकंपाने हादरला; रात्री बसला 2.5 रिश्टर स्केलचा धक्का

Koyna News 20240911 071629 0000

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला. रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात बसला. परिसराला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून 8.8 किलोमीटर हेळवाक गावाच्या 6 कि.मी अंतरावर होता. या भूकंपानंतर घरातील नागरिकांमध्ये क्षणार्धात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, … Read more

कोयनानगर अन् पोफळी परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का; 2.8 रिश्टर स्केलची नोंद

Koyna News 5

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयनानगर व पोफळी परिसराला बुधवारी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केलंचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात 13 किलोमीटर अंतरावर हेळवाक गावाच्या पश्चिमेला अंतरावर होता. या भूकंपाच्या धक्क्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर करण्यात आलेली आहे. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात … Read more

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, तीव्रता 3.1 रिश्टर स्केल

Koyna Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता. कोयना धरण सुरक्षित भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठेही पडझड झाली नसल्याची … Read more

कोयनेच्या प्रलयकारी भूकंपास तब्बल 56 वर्षे पूर्ण, ‘त्या’ आठवणींनी आजही उडतो थरकाप…

Earthquake Koyna jpg

पाटण प्रतिनिधी । 11 डिसेंबर 1967 रोजीची ती रात्र ही काळरात्र ठरेल हे कुणाच्या ध्यानीमनी देखील वाटले नसेल कारण बरोबर आजच्या दिवशी 56 वर्षांपूर्वी कोयना परिसरातील महाप्रलंयकारी भूकंप आला होता. या दिवसाला आज 56 वर्षे पूर्ण होत आहेत. 11 डिसेंबर 1967 च्या काळरात्रीने हजारो घरे बेचिराख करत संसार उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील … Read more

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला; धरण पूर्णपणे सुरक्षित

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १० किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस ७ किलोमीटरवर होता. कोयना धरण सुरक्षित भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली असल्याची … Read more

कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, कोणतीही हानी नाही

Earthquake News 20230816 102538 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात परिसरात सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. … Read more

चांदोली अभयारण्य परिसरात 3. 4 रिश्टेर स्केलचा भूकंपाचा धक्का; कोयनेला जाणवली सौम्य लक्षणे

Earthquake News 20230816 102538 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात आज बुधवारी सकाळी 6.48 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची सौम्य लक्षणे भूकंपाच्या केंद्र बिंदूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटण तालुक्याला जाणवली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य … Read more