Ear Tagging : पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’ बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टँगिग (Ear Tagging) करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकार आहे. यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी डूडी यांनी … Read more

आता जनावरांना इअर टॅगिंग असेल तरच त्यांची खरेदी-विक्री करता येणार

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ … Read more