जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांनो 1 नोव्हेंबरपासून बदलले ‘हे’ नियम

Satara News 20241104 101757 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. या स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत नागरिकांना साखर, तेल, तांदळ तसेच गव्हाचे देखील वाटप करण्यात येते. आता या धान्य वाटप संदर्भात काही नियम बदललेले आहे. हे नियम 1 नोव्हेंबर पासून बदललेले आहेत. … Read more

ई-केवायसी करा, अन्यथा रेशनकार्ड रद्द; 31 ऑक्टोबर अंतिम मुदत

Satara News 20241024 121256 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य, तसेच रेशनकार्ड १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील … Read more

शेतकऱ्यांनो ई-केवायसी केला का? कृषी विभागाने केलंय महत्वाचं आवाहन

Satara News 83

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पीकांची ई पीक पाहणी केली होती, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तरी अर्थसहाय्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी आणि अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी … Read more