आठ दिवसांत 139 धोकादायक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । सातारा शहर व परिसरात तसेच महामार्गावर धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांच्यावतीने गत आठवड्यात कारवाईची धडक मोहीम राबविली. आठ दिवसांत पोलिसांनी तब्बल १३९ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख २० हजारांचा दंड वसूल केला. तर चार वाहन चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. सातारा शहर परिसरातील शिवराज पेट्रोलपंप, लिंबखिंड, जोशी … Read more

घंटागाडी चालकांचे साताऱ्यातील हुतात्मा स्मारक परिसरात काम बंद आंदोलन

Satara News 20240602 092942 0000

सातारा प्रतिनिधी | किमान वेतन कायद्याप्रमाणे पगाराची मागणी करणार्‍या तीन घंटागाडी चालकांना संबंधित ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केल्याने, संतप्त घंटागाडी चालकांनी हुतात्मा स्मारक परिसरात शनिवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात एकही गाडी बाहेर न पडल्याने शहराच्या काही भागात कचरा संकलन होऊ शकले नाही. सातारा पालिकेने कचरा संकलनाचा ठेका स्वातंत्र्यवीर सावरकर मजूर सेवा संस्थेला … Read more

‘आरटीओ’ मार्फत घेतलेल्या नेत्र तपासणीतून 143 वाहन चालकांना दृष्टिदोष

Satara News 92 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा शासकीय कार्यालयाच्या वतीने नुकतेच नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये तब्बल १४३ वाहन चालकांना दृष्टिदोष असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वाहन चालकांना आरटीओ कार्यालयाकडून मोफत चच्याचे वाटप केले जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबर वाई, फलटण, खंडाळा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन … Read more