फ्रान्सच्या अभ्यासिकेने दिली जिल्ह्यातील दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावाला भेट

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही गावात व वाड्या वस्त्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाशी पाणी टंचाईशी दोन हात करत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाण्याचे संचयन करणारी गावे देखील आहेत. या गावांना सध्या परदेशातीलअभ्यासकांनी नुकतीच भेट दिली आहे. फ्रान्स येथून … Read more

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत झाली वाढ, ‘इतक्या’ गावांना पाणीपुरवठा

Satara News 50 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. … Read more

हक्काचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात ‘या’ तालुकयातील शेतकऱ्यानी केलं उपोषण सुरु

Farmar News jpg

सातारा प्रतिनिधी | धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खटाव माण खंडाळा फलटण तालुक्यात पाणीटंचाई दाखवून, बळकवडी कालव्याद्वारे संबंधित तालुक्यात सोडण्यात आलेले आहे. राजकीय सत्तेच्या बळावर धोम धरण क्षेत्रातील पाणी खटाव, माण, खंडाळा, फलटण भागात पळवल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचा धोम धरण संघर्ष समितीने निषेध केला आहे. त्याचबरोबर … Read more

कोयना धरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सांगलीकरांनी आंदोलन करून केला निषेध

Sangali News jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सध्या सांगलीचे पाणी रोखत आहेत, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका देखील आंदोलकांनी केली. सांगली येथील नागरिक … Read more

कोयनेतील विजेचे 12 TMC पाणी जिल्ह्याला द्या, सांगली जलसंपदा विभागाचा शासनाला प्रस्ताव

Koyna News jpg

सातारा प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व यातील सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी सांगली जलसंपदा विभागाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. मे महिन्यापर्यंत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा पाण्याची सांगली जिल्ह्यासाठी गरज आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामधील पाणीसाठा, एकूण वार्षिक पाणी वापराचे … Read more

साताऱ्याच्या पश्चिम भागात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नागरिक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Satara News 60 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या काही बभगत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहेत. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सातारा शहराच्या पश्चिमेकडील रामाचा गोट, मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ हा भाग ८ महिन्यांपासून पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ही समस्या संपुष्ठात आलेली नाही. आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास दि. ८ … Read more