डॉ.आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन देशभर साजरा करावा यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांना 75 लाख पत्रे पाठवणार : अरुण जावळे

Satara News 100

सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील आताचं प्रतापसिंह हायस्कूल म्हणजेच तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला होता. हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ देशभर साजरा व्हावा, यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू … Read more

‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून साताऱ्यात ‘परिवर्तनवादी’च्या महिलांकडून निषेध; नेमकं प्रकरण काय?

Satara News 3 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. या संघटनेच्या महिलांनी काल साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरातून रॅली काढून मणिपूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त केला. पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची … Read more