चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241015 181034 0000

कराड प्रतिनिधी । आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलें सारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराड तालुक्यातील कार्वे येथे डॉ. … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजना महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241008 200723 0000

कराड प्रतिनिधी | समाजातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कृष्णा दिव्यांग मित्र योजना राबविली जात आहे. कृष्णा हॉस्पिटल आणि डॉ. अतुलबाबा युवा मंचने सुरु केलेल्या या योजनेचा लाभ कराड दक्षिणमधील शेकडो दिव्यांग बांधवांना होत आहे. येत्या काळात ही योजना महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले … Read more

लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास कृष्णा बँक सदैव तत्पर : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241008 135101 0000

कराड प्रतिनिधी | सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत असलेली कृष्णा सहकारी बँक लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराडमधील वाखाण रोड येथे कृष्णा सहकारी बँकेच्या २१ व्या नूतन शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत ओंडमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवसह साहित्याचे वितरण

Karad News 20240925 161856 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड येथे दिव्यांग मेळावा पार पडला. यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. “दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल … Read more

‘जयवंत शुगर्स’कडून ऊस बिलाचा 50 रुपये अंतिम हप्ता जाहीर; डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

Jaywant Sugars Sugar Factory News 20231025 143226 0000 jpg

कराड प्रतिनिधी | धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यास सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. येत्या २७ ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, यामुळे जयवंत शुगर्सच्या ऊस उत्पादकांना गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी … Read more