जादू‌टोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करा; हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ‘अंनिस’ची मागणी

Satara News 20240703 202127 0000

सातारा प्रतिनिधी | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी हाथरससारख्या … Read more

समाजातील भोंदुगीरी रोखण्यासाठी ‘अंनिस’ने पोलिसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 27 1

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने “पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, ५० कोटी मिळवून देतो,” अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर भोंदूगिरी विरुद्ध कार्य करणाऱ्या साताऱ्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा पोलिसांकडे एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. “भोंदुगिरी … Read more