पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी, शेळी विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. दिनकर बोर्डे

Satara News 20240914 172042 0000

सातारा प्रतिनिधी | पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी १ गुंठा जागा खरेदी अनुदान व १०० परसातील कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यामधून भज (क) प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज 26 सप्टेंबर पर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा … Read more

सुधारित गोवर्धन गोसेवा केंद्र योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा; जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग, पशुसंवर्धन विभागअंतर्गत “सुधारित गोवर्धन गोसेवा केंद्र” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सातारा, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी व कोरेगाव या ५ तालुक्यामधून प्रत्येकी एका गोशाळेस शासनाचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशु पालक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. जेणेकरून या योजनेचा त्यांना फायदा होईल, … Read more

आता जनावरांना इअर टॅगिंग असेल तरच त्यांची खरेदी-विक्री करता येणार

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ … Read more

पशुपालकांनी जनावरांची नोंद पशुधन प्रणालीवर करून घ्यावी : डॉ. दिनकर बोडरे

Satara News 20240511 165615 0000

कराड प्रतिनिधी | राज्यातील सर्व जनावरांना इअर टॅगिंग आणि त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांची नोंद प्रणालीवर करून घ्यावी, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे. याबाबत डॉ. बोडरे यांनी हॅलो महाराष्ट्र शी नुकताच संवाद साधला. यावेळी … Read more

सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तपदी डॉ. दिनकर बोर्डे यांची नियुक्ती

Dr. Dinkar Borde News jpg

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पशुसंवर्धन उपायुक्त असलेल्या डॉ. अंकुश परिहार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. दिनकर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ दिला जाईल. तसेच पशूंच्या आजारांच्या बाबतीत लक्ष देऊ. यासाठी … Read more