सातारा जिल्ह्यात 8 मतदार संघात निपक्षपाती व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी दक्षता घ्या – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात आठ मतदार संघ आहेत. या आठही मतदार संघात निपक्षपती व पारदर्शक निवडणुका होतील यासाठी त्याचबरोबर जिल्हयातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विधानसभेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. या आढावा … Read more