डॉ.आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन देशभर साजरा करावा यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांना 75 लाख पत्रे पाठवणार : अरुण जावळे

Satara News 100

सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील आताचं प्रतापसिंह हायस्कूल म्हणजेच तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला होता. हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ देशभर साजरा व्हावा, यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू … Read more

जिल्ह्यात समता पंधरवडा 2024 अंतर्गत ‘बार्टी’तर्फे विशेष मोहिमेचे आयोजन

Satara News 2024 04 14T172447.643 jpg

सातारा प्रतिनिधी । अनेकदा मागासवर्गीय व्यक्तीस पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विहीत कालावधीत जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित रहावे लागते असे निदर्शनास आले आहे.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दि. २५ एप्रिल २०२४ पर्यंत समता पंधरवडा … Read more

साताऱ्यात उदयनराजेंकडून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन; राज्य अन् केंद्र सरकारकडे केली महत्वाची विनंती

Satara News 2024 04 14T143033.542 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभा निवडणुकीत माथाडी नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही महायुतीकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अजूनही जाहीर करण्यात आलेले नसली तरी उदयनराजेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, आज उदयनराजेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साताऱ्यातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून … Read more

कराडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून अभिवादन

Karad News 84 jpg

कराड प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कराड येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जयंत बेडेकर, … Read more

साताऱ्यातील ‘या’ शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं प्राथमिक शिक्षण

Satara News 2024 04 14T120821.088 jpg

सातारा प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133 वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. उच्च शिक्षण घेत डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मूलमंत्र दिला. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील डॉ. आंबेडकरांनी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आहे साताऱ्यातील आहे. साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ पालिका शाळेला डॉ.आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी

Wai News 20240113 124022 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाई नगरपालिका शाळा क्र. १ ला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबतचे निवेदन वाई तालुक्यातील अ‍ांबेडकरवादी अनुयायी अनेक संघटनांच्यावतीने मुख्याधिकारी संजीवनी दळवी य‍ांना देण्यात आले आहे निवेदनात म्हंटले आहे की, शाळा क्रमांक १ या शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अनेक … Read more

साताऱ्यात लाँग मार्चमधील बेडगच्या 7 जणांची प्रकृती बिघडली; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Satara Bedag Long March News 20230923 142959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बेडग (ता. मिरज, जि. सांगली ) येथील ग्रामस्थांनी स्वागत कमान बांधण्यासाठी मुंबईकडे लाँग मार्च सुरू केला आहे. दरम्यान, हा लाँगमार्च साताऱ्यात पोचल्यानंतर त्यातील ७ जणांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच सांगली जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सरकारी रुग्णालयात … Read more

मुंबईकडे चालत निघालेल्या लाँग मार्चमधील चौघांच्या प्रकृतीत बिघाड; कराडच्या रुग्णालयात केले दाखल

Karad Bedar News 20230918 161658 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मिरज तालुक्यातील बेडग गावात असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर तेथील दलित समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या समाजातील समाजबांधवांनी बेडग पासून थेट मुंबईकडे पायी लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलुपे लावून, बॅगा भरुन आंबेडकरी समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघाला असून ते काल सायंकाळी कराड येथे दाखल झाले. … Read more