केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची शुक्रवारी विंगमध्ये सभा; डॉ. अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी लावणार हजेरी

Amit Shah News

कराड प्रतिनिधी । राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीला जोरदार प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रीअमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका महाराष्ट्रात सुरु होत आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह शुक्रवारी कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर अमित शाह यांची तोफ धडाडणार … Read more

चौफेर विकासासाठी डॉ. अतुल भोसलेंसारखे कार्यक्षम नेतृत्व गरजेचे : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241015 181034 0000

कराड प्रतिनिधी । आमदार असताना कुणीही निधी आणेल; पण आमदार नसतानाही भरघोस निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी जनतेने डॉ. अतुल भोसलें सारख्या कार्यक्षम नेतृत्वाची निवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराड तालुक्यातील कार्वे येथे डॉ. … Read more

‘आठवतंय का?’ म्हणत काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांना सुज्ञ नागरिकांचे प्रश्न; कराड दक्षिणेतील ‘त्या’ पोस्टरची चर्चा !

Karad News 78

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरात ‘आठवतंय का?’ या आशयाचे लागलेले पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे फोटो लावून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. परंतु, हे बॅनर नेमके लावले कुणी? हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली … Read more

लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास कृष्णा बँक सदैव तत्पर : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241008 135101 0000

कराड प्रतिनिधी | सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत असलेली कृष्णा सहकारी बँक लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराडमधील वाखाण रोड येथे कृष्णा सहकारी बँकेच्या २१ व्या नूतन शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते … Read more

कराड दक्षिणमध्ये खा. उदयनराजे भोसलेंच्या स्थानिक विकास निधीतून 1.05 कोटींचा निधी मंजूर

Karad News 52

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, या माध्यमातून कराड दक्षिणमधील १२ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे साकारली जाणार आहेत. … Read more

डॉ. अतुल भोसलेंनी घेतली कराड पालिकेच्या आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Karad News 47

कराड प्रतिनिधी | शासनाने नेमलेल्या लाड व पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच अनुकंपावर नेमणूक करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कराड नगरपरिषदेचे कर्मचारी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. कराड नगरपरिषदेसमोर ३० सप्टेंबरपासून बसलेल्या या उपोषणकर्त्यांची डॉ. अतुल भोसले … Read more

सैदापुरातील पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 9.72 कोटींचा निधी मंजूर

Karad News 45

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महायुती सरकारने मान्यता दिली आहे. तसेच ९ कोटी ७२ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ होणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले … Read more

कराड दक्षिणमधील पुणेस्थित रहिवाशांचा मेळावा उत्साहात

Karad News 1

कराड प्रतिनिधी | अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कराड दक्षिणमधील अनेक ग्रामस्थ पुण्यात आले. त्याकाळी कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी पुण्यात आपली स्वतःची ओळख निर्माण केली. अशा काळात त्यांनी कराडशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही. आपल्या कराड दक्षिणच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत ७०० कोटींपेक्षा जास्त निधी आणला. येत्या काळात कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी पुणेस्थित … Read more

मलकापुरात श्री संत सेना महाराज सकल समाजाचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात

WhatsApp Image 2024 09 29 at 4.59.25 PM

कराड प्रतिनिधि । श्री. संत सेना महाराज सकल समाज, कराड दक्षिण आणि भारतीय जनता पाटील कराड दक्षिणच्यावतीने मलकापूर येथील सोनाई मंगल कार्यालयात कौटुंबिक स्नेहमेळावा घेण्यात आला. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. महायुती सरकारने नाभिक समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ निर्माण केले … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत ओंडमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवसह साहित्याचे वितरण

Karad News 20240925 161856 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड येथे दिव्यांग मेळावा पार पडला. यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. “दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल … Read more

शिंदेवाडी – विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन; कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण

Karad News 20240919 194110 0000

कराड प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर भाजपनं केलं लक्ष केंद्रीत; केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा शुक्रवारी कराडात

Karad News 25

कराड प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढू लागले आहेत. आठवड्यात भाजपच्या दोन नेत्यांनी सातारा वकराड दौरा केला आहे. साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कराडात केन्द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली आहे. यानंतर आता शुक्रवारी दि. 16 ऑगस्ट … Read more