कराडात प्रशासकीय बैठकीत आमदार डॉ. भोसलेंनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी “विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरुप समजावून घेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करावा, आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने … Read more