दीड महिन्यासाठी IAS चंद्रा कराडचे तहसीलदार! विजय पवारांना कलेक्टर ऑफिसचं कामकाज
कराड प्रतिनिधी | भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी दोन्तुला जेनित चन्द्रा हे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून पुढील दीड महिना कराड तालुक्याचा कारभार सांभाळणार आहेत. ११ डिसेंबर २००३ ते जानेवारी २०२४ या कालावधीसाठी कराड तहसिलदार पदाचा स्वतंत्र कार्यभार त्यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे IAS चंद्रा यांनी चार्ज घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी (आजपासून) कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू … Read more