कोडोलीतील जानाई मळाई मंदिरातून दानपेटीची चोरी; 1.5 लाखांच्या चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला

Crime News 20240620 065052 0000

सातारा प्रतिनिधी । कोडोली येथील जानाई मळाई मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दानपेटीमध्ये सुमारे दीड हजारांची चिल्लर होती. हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. कोडोली परिसरातील डोंगडों रावर जानाई मळाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर लोखंडी दानपेटी ठेवण्यात आली होती. या दान पेटीमध्ये भाविक दर्शन घेतल्यानंतर चिल्लर त्या पेटीमध्ये दान म्हणून टाकत होते. … Read more