साताऱ्यात पहाटेपर्यंत डॉल्बी वाजणारचं; उदयनराजेंनी सुनावलं तर पालकमंत्री म्हणाले, कारवाई होणार…

Satara News 20240911 090647 0000

सातारा प्रतिनिधी | गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंनी एकमेकांना आव्हान दिलंय. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला … Read more

कराड तालुक्यात ‘इतक्या’ गावात यंदा ‘नो DJ अन् Dolby’

Karad News 20240904 201948 0000

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव येत्या काही दिवसांमध्ये ठेपला असल्याने त्याची सर्वत्र तयारी केली जात आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन खबरदारी घेत असते. यंदा ही खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यासाठी कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी सूचना केल्या. त्यामध्ये डॉल्बी, डिजे न वापरण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस … Read more

शाहुपूरी पोलीसांची डॉल्बी मालकावर धडक कारवाई

Satara Crime News 20240903 153813 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनावेळी वाजविण्यात आलेल्या डॉल्बी मालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉल्बी सिस्टीम आणि वाहन जप्त केले आहे. शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमण सोहळयामध्ये मोठयाने डॉल्बी लावुन ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 चे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी … Read more

फलटणमध्ये डॉल्बीला बंदीच!; मंडळांना पोलिसांनी केलं महत्वाचं आवाहन

Phalatan News 20240902 153714 0000

सातारा प्रतिनिधी | येणाऱ्या गणेश उत्सव काळामध्ये डॉल्बी किंवा कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यास शासनाच्या नियमानुसार बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. फलटण येथील नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडिक यांच्यासह महावितरण व नगरपरिषदेचे कर्मचारी व गणेश उत्सव मंडळाचे … Read more

डॉल्बी, लेझर लाइट लावल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई

Wai News 20240902 090914 0000

सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक … Read more

वाईत ‘डीजे’च्या आवाजाच्या दणक्याने चक्कर येऊन ‘तो’ जागेवरच कोसळला; पुढं घडलं असं काही…

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । पोलीस प्रशासनाकडून मोठ-मोठ्याने कर्णकर्कश करणाऱ्या डीजेंवर कारवाई केली जाते. मात्र, या डीजेच्या ठोक्यांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. अशी घटना वाई येथे घडली आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वाईमधील तरुणाचा बळी घेतला आहे. या तरुणावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेमंत दिलीप करंजे (वय ३८) असे … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर एकमेकांना खुन्नस देत नचवल्या तलवारी; पुढं घडलं असं काही…

Crime Satara News 20231201 110306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत डीजेच्या ठेक्यावर रस्त्यावर तरुण नव्हतं असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळी अनुचित प्रकार देखील घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा येथे घडली. गुरुवारी रात्री डीजेच्या दणदणाटात गौरीशंकर कॉलेज परिसरात व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. … Read more