कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात गंभीर आजारांच्या 68 बालकांवर 72 यशस्वी शत्रक्रिया

Karad News 25 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, अपेंडिक्स आदिंसह जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 68 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी वसतिगृहातील 20 विद्यार्थिनींना विषबाधा

Phaltan News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणार्‍या सुमारे 20 विद्यार्थिनींना विषबाधेचा त्रास जाणवली आहे. उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास झाला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पगकतन येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर … Read more