दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे उपक्रम अत्यंत स्तुत्य- जितेंद्र डूडी

Satara News 20240515 074530 0000

सातारा प्रतिनिधी | दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने राबविलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य असून प्रशासनिक स्तरावर संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करु. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन डूडी यांनी दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक करपे, अप्पर पोलीस अधीक्षक … Read more