ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळाला दिलासा

Satara News 92

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार काही शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घेतली. त्यानंतर आता अशासनाने ई केवायसी करून घेण्यासाठीची मुदत वाढवली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ई केवायसी बाकी राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप १२ … Read more

खटाव तालुक्यातील ‘या’ गावातील रेशनिंग दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

Khatav News 20240324 082035 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील विकास सेवा सोसायटीच्या रेशनिंग दुकानाची अनामत रक्कम जप्त करून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दुकानदाराच्या फेरचौकशीचे आदेश देखील जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांचा वतीने देण्यात आले. चोरडे येथील या दुकानाची पुरवठा निरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर वडूज तहसीलदारांकडून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात … Read more

जिल्ह्यातील 3 लाख 94 हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप

Satara News 2024 03 15T144055.361 jpg

सातारा प्रतिनिधी । श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अल्पावधीतच सातारा जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 771 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आला आहे. त्यामुळे शिधावाटपात सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपासाठी … Read more